जिल्हा वार्षिक योजना
जिल्हा वार्षिक योजनेच्या ( सर्वसाधारण ) एकात्मिक दुग्धविकास कार्यक्रम अंतर्गत शासन निर्णय क्र.एमएलके 2010 /प्र.क्र.222/ पदूम-8 मंत्रालय ,मुंबई दिनांक 08/012/2011 अन्वये ग्रामीण पातळीवर दूध संकलनाकरिता जिल्हा व तालुका संघाचे नियंत्रणाखालील प्राथमिक सहकारी दूध संस्था करिता मिल्क कुलर व सचिव संगणक, मिल्को टेस्टर, 10 के.व्ही.ए.डी.जी सेट खरेदी करिता दूध संकलनाच्या क्षमतेनुसार 25%, 50%,75% शासन हिस्सा /लाभार्थी हिस्सा अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
शासन निर्णय क्र.एमएलके2010/प्र.क्र.256/पदूम-8 मंत्रालय,मुंबई दिनांक 23/12/2022 अन्वये ग्रामीण पातळीवर दूध संकलनाकरिता जिल्हा व तालुका संघाचे नियंत्रणाखालील प्राथमिक सहकारी दूध संस्था करिता ( सहकारी दूध क्षेत्राला बळकटी देण्यासाठी दिनांक08.12.2011 चे शासन निर्णयातील अटी व शर्ती निर्धारित करू नविन घटकांचा समावेश करण्यात आलेले आहे.
शासन निर्णय क्र.एमएलके 2010/प्र.क्र.256/पदूम-8 मंत्रालय ,मुंबई दिनांक 27/07/2023 रोजीचे शासन निर्णयानुसार महिला स्वयंसहायता गटांकरिता बल्क मिल्क कुलर खरेदी करिता योजना राबविण्यात येत आहे.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे