इलेक्ट्रानिक स्वरुपातील सूचना

आयुक्त दुग्धव्यवसाय विकास यांचे कार्यालय, सर्व क्षेत्रीय कार्यालय, सर्व दुग्धशळा व सर्व दूध शितकरण केंद्रासाठी जन माहिती अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सामान्य जनता त्यांचेकडून माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ मधील तरतुदीनुसार माहिती प्राप्त करु शकतात.

मराठी