नवी मुंबई (कोकण) विभाग

शासकीय दूध शीतकरण केंद्रे
शासकीय दूध योजना, खोपोली
शासकीय दूध योजना, महाड
शासकीय दूध योजना, चिपळूण
शासकीय दूध योजना, रत्नागिरी
शासकीय दूध योजना, कणकवली
अधिकाऱ्यांची माहिती


अधिकाऱ्यांची माहिती :

पदनाम अधिकाऱ्याचे नाव दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक ई-मेल पत्रव्यवहाराचा पत्ता
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, मुंबई विभाग गुलाबराव डी.राखुंडे

२७५७८३६०

२७५७८२२७

९६९९३७३२७७ praduviamumbai@gmail.com

कक्ष क्र.५१४,पाचवा मजला,
कोकण भवन,
सी.बी.डी,बेलापूर,
नवी मुंबई-४००६१४

दुग्धशाळा अभियंता, मुंबई विभाग गुलाबराव डी.राखुंडे

२७५७८३६०

२७५७८२२७

९६९९३७३२७७ praduviamumba@gmail.com कक्ष क्र.५१४,पाचवा मजला,
कोकण भवन,
सी.बी.डी,बेलापूर,
नवी मुंबई- ४००६१४
वरिष्ट प्रशासकीय अधिकारी,मुंबई विभाग अशोक जी.अहिरे

२७५७८३६०

२७५७८२२७

८३८३०४७७७७ praduviamumba@gmail.com कक्ष क्र.५१४,पाचवा मजला,
कोकण भवन,
सी.बी.डी,बेलापूर,
नवी मुंबई - ४००६१४
विभागीय उप निबंधक सहकारी संस्था (दुग्ध),मुंबई विभाग संदिप शं.आमणे

२७५७८३६०

२७५७८२२७

९६१९१०४२२२ praduviamumba@gmail.com कक्ष क्र.५१४,पाचवा मजला,
कोकण भवन,
सी.बी.डी,बेलापूर,
नवी मुंबई- ४००६१४
लेखा अधिकारी,मुंबई विभाग जा.अ.शेख

२७५७८३६०

२७५७८२२७

८६५२०४८२३९ praduviamumba@gmail.com कक्ष क्र.५१४,पाचवा मजला,
कोकण भवन,
सी.बी.डी,बेलापूर,
नवी मुंबई -४००६१४
लेखा अधिकारी,(अ.ले.प.)मुंबई विभाग दि.ग.
धानके

२७५७८३६०

२७५७८२२७

९८७००८२४०६ praduviamumba@gmail.com कक्ष क्र.५१४,पाचवा मजला,
कोकण भवन,सी.बी.डी,बेलापूर,
नवी मुंबई - ४००६१४
सहाय्यक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,मुंबई विभाग अशोक जी.अहिरे

२७५७८३६०

२७५७८२२७

८३८३०४७७७७ praduviamumba@gmail.com कक्ष क्र.५१४,पाचवा मजला,
कोकण भवन,
सी.बी.डी,बेलापूर,
नवी मुंबई- ४००६१४
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,ठाणे एस.व्ही.कांबळे
(अति.कार्यभार)
२७५६५९३२ ९८६७३१३४१७ ddothane5@gmail.com कक्ष क्र.२२१,दुसरा मजला,
कोकण भवन,
नवी मुंबई,४००६१४
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,रायगड निलेश ज.शिंदे ०२१४१-४४४८३ ९५९४७४९४५४ ddoalibag@yahoo.co.in गणेशकृपा हौ.सो.,
मु.पो.ता.अलिबाग,
जिल्हा रायगड,
पिन - ४०२२०१
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,रत्नागिरी पी.के.
अवटे
०२३५२-२३१४२२ ९९७०३७११३३ districtratnagiri@ymail.com घर क्र. ५५१,
श्रीकृपा गणेश कॉलनी,
रत्नागिरी
पिन - ४१५६३९
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,सिंधुदुर्ग ए.ए.मोहिते
(अति.कार्यभार)
०२३६२-२२८८३८ ९९२३२४३०३९ ddosindhudurg@gmail.com मुख्य प्रशासकीय इमारत,
२०४ ए विंग,
पहिला मजला ओरोस,
पिन - ४१६८१२
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध),ठाणे  सुरेश बु.दाभाडे २७५६५९३२ ९८६७३१३४१७ ddothane5@gmail.com

कक्ष क्र.२२१,
दुसरा मजला,कोकण भवन,
नवी मुंबई - ४००६१४

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध),रायगड - अलिबाग निलेश ज. शिंदे ०२१४१ - २२२२८३ ९५९४७४४५४ dddoalibag@yahoo.co.in गणेशकृपा हौ.सो.,मु.पो.ता.अलिबाग,
जिल्हा रायगड,
पिन - ४०२२०१
  • शासकीय दूध शीतकरण केंद्रे
शीतकरण केंद्राचे नाव पत्ता / दूरध्वनी क्षमता लिटर /दिन कर्मचारी
सरळगाव

मु. पोस्ट. सरळगाव,जि. ठाणे, ता.- मुरबाड,
पिन - ४२१४०१

बंद वर्ग - ३ = ० वर्ग - ४ = ३
दापचरी दुग्ध प्रकल्प – दापचरीता.-डहाणू, जि.- ठाणे
पिन.- ४०१६१०
२९९ वर्ग - ३ = १० वर्ग - ४ = ३७ + ९७ वै.प
लांजा मु.पो.- लांजा जि. रत्नागिरीपिन - ४१६७०१
दूरध्वनी - २३५१ - २३००६३
१४५९ वर्ग - ३ = ४ वर्ग - ४ =३
साडवली मु.पो. सडवली (देवरुख)ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी पिन – ४१५८०४ दूरध्वनी - २३५४ - २४००६० १७२७ वर्ग - ३ = ३ वर्ग - ४ = ४
कोलगाव मु.पो. – कोलगाव ,ता. सावंतवाडी जि. सिंधूदुर्ग
पिन - ४११०६५
बंद वर्ग - ३ = १ वर्ग - ४ = ०+१(रोजंदार मंजूर)

शासकीय दूध योजना, खोपोली

दुग्धशाळेची माहिती
कर्जत, खालापूर, पेन, पनवेल, उरण, पाली, अलिबाग या रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील शेतक -यांना दुग्धव्यवसायाद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय दूध योजना सुरुवातीस कर्जत येथे १९५९ साली सुरु करण्यात आली. शासन निर्णय DDS- १०८५/६१८५ (II)Q, dated ०६.०९.१९६५ अन्वये शासकीय दूध योजना, खोपोली यास मंजुरी देण्यात आली व दि. २६.२.१९६६ पासून सुरु करण्यात आली. आता शासकीय दूध योजना, खालापूर चे नामांतर शासकीय दूध योजना, खोपोली करण्यात आले. वरदविनायक व बल्लाळेश्वर हि श्री गणपतीची जुनी मंदिरे या खोपोली दुग्धशाळेच्या जवळपास आहेत. शासकीय दूध योजना, खोपोली येथे स्थापन केलेल्या सयंत्रांची माहिती खालील प्रमाणे आहे.
१. प्रक्रिया सयंत्रे – १ क्षमता ५००० लिटर / दिन
२. फील पॅक सयंत्र – २ सयंत्र – ५००० पिशव्या / प्रती तास
३. शीतगृह – १०००० लिटर क्षमता
४. गरम पाणी निर्माण करणारे सयंत्र – २ सयंत्रे -१००००० किलो कॅलरी / तास

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
राजेंद्र बी.खुडे , दुग्धशाळा व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, खोपोली, शिळफाटा ता. खालापूर, जि.रायगड

दूरध्वनी: ०२१९२ - २६२४९२ /२६४८७५
ई मेल: gmskhopoli@gmail.com
फॅक्स: २१९२ - २६८९७३
लिटर / दि. वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा ८९१२ ५८८६
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग सहकारी संस्था  इतर
आरे सरिता - - -
दुध केंद्र २८ ०४ - - २८
एनर्जी केंद्र - - - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - -
इतर - - - - -

एकूण

२९ ०४ - २८
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ ०१ -

वर्ग – ३

१३

-

वर्ग -४ ११ + २ वैयक्तिक = १३ -
एकूण २७

-

शासकीय दूध योजना, महाड

दुग्धशाळेची माहिती
महाड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, पोलादपूर, मुरुड या रायगड जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून शासन निर्णय DDS-१०६६/३५८४ (II) J dated २८.०५.१९६६ अन्वये शासकीय दूध योजना, महाड यास मंजुरी देण्यात आली व दि. १.७.१९६६ पासून सुरु करण्यात आली. रायगड व जंजिरा हे किल्ले दुग्धशाळेच्या जवळपास आहेत.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
अशोक जी. अहिरे, दुग्धशाळा व्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार)

शासकीय दूध योजना, महाड, मुंबई – गोवा हायवे, ता. महाड, जि.रायगड

दूरध्वनी: ०२१४५ - २२२१७६
ई मेल: gmsmahad@gmail.com
फॅक्स: २१४५ - २२४२११
लिटर / दि. वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा बंद -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ - -
वर्ग – ३ - -
वर्ग -४ १ + ५ वैयक्तिक = ६ -
एकूण -

शासकीय दूध योजना, चिपळूण

दुग्धशाळेची माहिती
चिपळून, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून शासन निर्णय DDS-१०६६/१३५८४ (III)J dated २८.०५.१९६६ अन्वये शासकीय दूध योजना, चिपळून यास मंजुरी देण्यात आली. जुने परशुरामाचे मंदिर दुग्धशाळेच्या जवळपास आहेत. शासकीय दूध योजना, महाड येथे स्थापन केलेल्या सयंत्रांची माहिती खालील प्रमाणे आहे.
१. प्रक्रिया सयंत्रे – १ क्षमता ५००० लिटर / दिन
२. फील पॅक सयंत्र – १ सयंत्र (डबल हेड) – ५००० पिशव्या प्रती तास
.वॉक इन कुलर -१ क्षमता २५०० लि.
४. गरम पाणी निर्माण करणारे संयत्र - ०२ संयत्र क्षमता प्रत्येकी १००००० किलो कॅलरी प्रति तास

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
पी. के. अवटे, दुग्धशाळा व्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार)

शासकीय दूध योजना, चिपळून, खेर्डी एम.आय.डी.सी. एरिया
ता. चिपळून, जि.रत्नागिरी

दूरध्वनी: ०२३५५ - २५६१३६/२५००७२
ई मेल: gmschiplun@gmail.com
फॅक्स: २३५५ -२५६१६६
लिटर / दि. वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा ५६३ ५११२
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था/ इतर
आरे सरिता - - - -
दुध केंद्र - - -
एनर्जी केंद्र - - - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - -

इतर

- - - - -
एकूण - - -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ १२ -
वर्ग -४ १२ -
एकूण २५ -

शासकीय दूध योजना, रत्नागिरी

दुग्धशाळेची माहिती
रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील शेतक-यांना दुग्धव्यवसायाद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून शासन निर्णय DDS-१०६६/३५८४(III)J dated २८.०५.१९६६ अन्वये शासकीय दूध योजना, रत्नागिरी यास मंजुरी देण्यात आली व दि. ८.७.१९६६ रोजी सुरु करण्यात आली. भगवती किल्ला, गणपतीपुळे दुग्धशाळेच्या जवळपास आहेत. रत्नागिरी हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. लांजा आणि सडवली शीतकरण केंद्र यांना शासकीय दूध योजना, रत्नागिरी अंतर्गत मंजूर करण्यात आली आहेत. शासकीय दूध योजना, रत्नागिरी येथे स्थापन केलेल्या सयंत्रांची माहिती खालील प्रमाणे आहे.
१. प्रक्रिया सयंत्रे – क्षमता ३००० लिटर / दिन
२. फील पॅक सयंत्र – १ सयंत्र (डबल हेड) – १२०० पिशव्या प्रती तास
३. शितगृह - क्षमता ५००० लिटर
४. गरम पाणी निर्माण करणारे संयत्र - ०२ संयत्र क्षमता प्रत्येकी १००००० किलो कॅलरी प्रति तास

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
पी. के. अवटे, दुग्धशाळा व्यवस्थापक (अतिरिक्त कार्यभार) 

शासकीय दूध योजना, रत्नागिरी, मीरजोळे, खंड-२१, कुवारभाव, जि.रत्नागिरी

दूरध्वनी: ०२३५२ - २२८१२८
ई मेल: gmsratnagiri@gmail.com
फॅक्स: २३५२ - २२८०३०
लिटर / दि. वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा ४१४ ४९३२
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था इतर
आरे सरिता - - - -
दुध केंद्र १२ - - - -
एनर्जी केंद्र - - - - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - - -
इतर - - - - - -
एकूण १३ - - -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ) - -
वर्ग -२ - -
वर्ग – ३
वर्ग -४
वैयक्तिक - -
एकूण १३ १४

शासकीय दूध योजना, कणकवली

दुग्धशाळेची माहिती
सन १९६६ मध्ये झालेल्या चक्री वादळात शेतक-यांच्या मालमत्तेचे खूप नुकसान झाले व त्यांची उदरनिर्वाहाची साधने सुद्धा नष्ट झाली. त्यामुळे त्यांना अशा प्रकारची त्वरित मदत करणे आवश्यक ठरले कि जेणेकरून कणकवली, देवगड, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, डोंदामार्ग, वैभववाडी या सिंधूदुर्ग जिल्ह्यातील शेतक-यांना जिवंत राहण्या बरोबर काही अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. शासन निर्णय DDS-१०८८/७ dated २१.०२.१९६८. अन्वये शासकीय दूध योजना, कणकवली यास मंजुरी देण्यात आली. मालवण किल्ला, तरकारली वेंगुर्ला, मालवण, देवगड हे समुद्र किनारे कणकवलीच्या जवळ पास आहेत. देवगड हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. या योजने अंतर्गत कोलगाव शीतकरण केद्र स्थापन करण्यात आले. शासकीय दूध योजना, रत्नागिरी येथे स्थापन केलेल्या सयंत्रांची माहिती खालील प्रमाणे आहे.
१. प्रक्रिया सयंत्रे – क्षमता ५००० लिटर / दिन
२. फील पॅक सयंत्र –२ नग (डबल हेड) ५००० पिशव्या प्रती तास व ६००० पिशव्या प्रति तास
३. गरम पाणी निर्माण करणारे संयत्र - ०२ संयत्र क्षमता प्रत्येकी १००००० किलो कॅलरी प्रति तास

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
ए.ए.मोहिते, दुग्धशाळा व्यवस्थापक (अति. कार्यभार)

शासकीय दूध योजना, कणकवली, वागडे, मुंबई –गोवा हायवे, ता. कणकवली, जि.सिंधूदुर्ग

दूरध्वनी: ०२३६७ - २३२०२४
ई मेल: gmskankavali@gmail.com
फॅक्स: २३६७– २३३७५८
लिटर / दि. वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा - बंद
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ) - -
वर्ग -२ - -
वर्ग – ३
वर्ग -४ १ (रोजंदार)
वैयक्तिक -
एकूण
मराठी