नाशिक विभाग

अधिकाऱ्यांची माहिती
शासकीय दुध शीतकरण केंद्रे 
शासकीय दूध योजना, नाशिक
शासकीय दूध योजना, अहमदनगर
शासकीय दूध योजना, धुळे
शासकीय दूध योजना, वणी
शासकीय दूध योजना, चाळीसगांव


अधिकाऱ्यांची माहिती :

पदनाम अधिकाऱ्याचे नांव दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक ई-मेल पत्रव्यवहाराचा पत्ता
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,नाशिक वाय.आर.नागरे - ९५९४५७४६८१ - शासकीय दुध योजना, नाशिक आवार, नाशिक-४२२००२
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,नाशिक आर.एस.अहिरे - ९५९४५७४६८१ - जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, त्रिंबक रोड,नाशिक
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,धुळे वाय.आर.नागरे - ९५९४५७४६८१ patilvilwas.dddodhule
@gmail.com
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय,
शासकीय दुध योजना आवर,
चक्करबर्डी रोड,धुळे
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,जळगाव ए.ए.शिरसाठ
(अति.कार्यभार)
- ८००७३०२२२२ ravigadekar
@gmail.com
गणेश कॉलनी,जेडीसी बँकशाखेच्या मागे,
जळगाव
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,अहमदनगर व्ही.एम.नारखेडे
(अति.कार्यभार)
- - - शासकीय दुध योजना, अहमदनगर आवार,
औद्योगिक वसाहत,प्लॉट नंबर.१०/बी-२,
अहमदनगर-४१४१११
  • शासकीय दुध शीतकरण केंद्रे
अ.क्र.. शीतकरण केंद्राचे नाव पत्ता व दूरध्वनी क्र. दूध हाताळणी लिटर/ दिन वर्ग -३ कर्मचारी वर्ग -४ कर्मचारी
चांदवड मंगळूर फाटा मुंबई-आग्रा रोड , चांदवड, जि. नाशिक, ०२५५६-२५२२०८ बंद १०
साक्री मु.पो. साक्री, ता. साक्री , जि. धुळे ०२५६८- २४२२०९ बंद १०
नंदुरबार मु.पो. नंदुरबार जि. नंदुरबार बंद १०
तळोदा मु.पो.-ता. तळोदा, जि.नंदुरबार बंद १०
जामखेड मु.पो. जामखेड, जि. अहमदनगर ०२४२१-२२१०१२ बंद १०
कर्जत मु.पो. कर्जत, जि.- अहमदनगर ०२४८९-२२२३५१ बंद
नारायण गव्हान

मु.पो. नारायणगव्हान, ता.-पारनेर,जि.-अहमदनगर ०२४८८-२४१२३७

बंद १०
ब्राह्मणवाडा

मु.पो. ब्राह्मणवाडा, ता. अकोले, जि. अहमदनगर ०२४२४- २४४०३४

३८४६
तिसगाव मु.पो. तिसगाव, ता. पाथर्डी जि. अहमदनगर ०२४२८- २४१२३२ पाथर्डी संघाला हस्तात्तर १०

१०

अकोले मु.पो. अकोले,ता. अकोले जि.- अहमदनगर बंद १०

शासकीय दूध योजना, नाशिक

दुग्धशाळेची माहिती
इतिहास :
शासकीय दूध योजना, नाशिक हि नाशिक भागातील सर्वात जुनी दुग्धशाळा आहे . दुग्धशाळेची स्थापना ११.०८.१९६० रोजी झाली. सुरवातीस दुग्धशाळेमध्ये प्रक्रिया व दूध बाटल्यांमध्ये भरण्याची सुविधा होती. सध्या दुग्धशाळेमध्ये आधुनिक सयंत्रे उदा: होमोजीनायाझर, स्थानिक दूध वितरणासाठी पॉलीपॅक सयंत्र स्थापन करण्यात आलेली आहेत. योजनेच्या मालमत्तेचे मुल्यांकन खालील प्रमाणे आहे.

१.जमीन ४.६२ हेक्टर किंमत रु. २१९५८२७९६८/-
२.इमारत किंमत रु. ५१९५६२८९६ /-
३.यंत्र सामुग्री किंमत रु. २१५७३८२ /-
४. इतर किंमत रु.-
एकूण रु. २७१७५४८२४६ /-

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबाईल/ई-मेल/फॅक्स
आर.के, खैरनार, दुग्धशाळा व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, नाशिक, त्रंबक रोड, नाशिक, ४२२००२

दूरध्वनी: ०२५३ - २५७२८४९
भ्रमणध्वनी: ९९६७६८०९८६
ई मेल: gmsnashik@gmail.com
फॅक्स: -
दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे क्षमता लिटर/ दिन प्रक्रिया लिटर/ दिन वितरण लिटर/ दिन
दुग्धशाळा ५०००० बंद -
शीतकरण केद्र १०००० बंद -
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था इतर/महिला
आरे सरिता - - - - -
दुध केंद्र २५ - -
एनर्जी केंद्र - - - - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - - -

इतर

- - - - - -
एकूण-३८ २५ - -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ ६४
वर्ग -४ ५२ १०
एकूण ११९ १५

शासकीय दूध योजना, अहमदनगर

दुग्धशाळेची माहिती
इतिहास :
शासकीय दूध योजना, अहमदनगर प्राथमिक दूध सहकारी संस्थाकडून दूध संकलन करण्याच्या व स्थनिक दूध वितरण करण्याच्या व अतिरिक्त दूध मुंबईस पाठविण्याच्या दृष्टीकोनातून दि. १६.११.१९६९ रोजी सुरु झाली. नंतरच्या टप्प्यात दूध योजनेच्या अंतर्गत दूध संकलनात वाढ झाली. मध्यवर्ती दुग्धशाळा, अहमदनगरची हाताळणी क्षमता १ लाख लिटर प्रति दिन आहे. सन २००१–०२ दरम्यान दूध संकलन ७२४७७ लिटर प्रति दिन एवढी वाढ झाली. परंतु सध्या मे २०१० पर्यंत प्रति दिन दूध हाताळणी ४७३२३ लिटर प्रति दिन आहे. दुग्धशाळेच्या अंतर्गत सरासरी १०००० व २२००० लिटर / दिन क्षमतेची ६ दूध शीतकरण केंद्रे कार्यरत आहेत. संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबाईल/ई-मेल/फॅक्स
वाय.वाय.नागरे, उप-दुग्धशाळा व्यवस्थापक (अति.कार्य.)

शासकीय दूध योजना, अहमदनगर, एम.आय.डी.सी. एरिया, प्लॅट नं.१० / बी-२ , अहमदनगर -४१४१११

दूरध्वनी:०२४-२७७७४०१-२७७७२३३ (निवासी)
भ्रमणध्वनी: ९५९४५७४६८१
ई मेल: gmsnagar@gmail.com
फॅक्स: २७७७४०१
दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे क्षमता
लिटर/ दिन
प्रक्रिया
लिटर/ दिन
वितरण
लिटर/ दिन
दुग्धशाळा १००००० बंद -
शीतकरण केद्र १००००० बंद -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) -
वर्ग -२ -
वर्ग – ३ ७५ ३०
वर्ग -४ ७३ ५१
एकूण १५४ ८१

शासकीय दूध योजना, धुळे

दुग्धशाळेची माहिती
इतिहास:
पूर्वी धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्यात अग्रेसर होता. सातपुडा पर्वताच्या घनदाट जंगलाच्या व तापी नदीच्या सुपीक भागाच्या आशीर्वादाने धुळे जिल्ह्याचे दुष्काळा पासून रक्षण झाले. अंजन झाड्याच्या पाने व गवती जमिनीमुळे शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय एक जोडधंदा म्हणून वाढविण्यास हातभार लागला. दुग्धव्यवसाय वाढविण्यास व शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने धुळे येथे एक छोटी दुग्धशाळा १९६२ साली सुरु केली. सुरवातीस तिचे दूध संकलन १०० लिटर / दिन होते. त्या नंतर शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे दररोजचे प्रापन १ लाख लिटर / दिन एवढे वाढले. यासाठी दुग्धशाळेची क्षमता १९७२ साली १ लाख लिटर / दिन वाढविण्यात आली व न्युझिलंड शासनाच्या कोलंबो योजने अंतर्गत मध्यवर्ती दुग्धशाळा, धुळे स्थापन करण्यात आली.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबाईल/ई-मेल/फॅक्स
व्ही.व्ही.पाटील, दुग्धशाळा व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, चक्रवर्ती रोड, धुळे-४२४००१

दूरध्वनी:०२५६२-२३५३४९
:भ्रमणध्वनी:९८६०१३३७९४
ई मेल: gmsdhule@gmail.com
फॅक्स:२५६२-२५५३४९
दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे क्षमता
लिटर/ दिन
प्रक्रिया
लिटर/ दिन
वितरण
लिटर/ दिन
दुग्धशाळा १००००० बंद -
शीतकरण केद्र २०००० बंद -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ ४२ ५(नंदुरबार,साक्री,तळोदा प्रत्येकी )
वर्ग -४ ६५ १० (नंदुरबार,साक्री,तळोदा प्रत्येकी )
एकूण १०९ १५

शासकीय दूध योजना, वणी

दुग्धशाळेची माहिती
इतिहास:
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भागात शासकीय दूध योजना, वनी वसलेली आहे. दुधावर संपूर्ण प्रक्रिया सुविधा करण्याच्या दृष्टिने योजनेची दि.१६.८.१९७८ रोजी स्थापना करण्यात आली परंतु नंतर दुष्काळामुळे दूध हाताळणी कमी झाली. म्हणून फक्त दूध थंड करून शासकीय दूध योजना, नाशिक येथे पाठविले जाते.

योजनेच्या मालमत्तेचे मुल्यांकन खालील प्रमाणे आहे.

१.जमीन २.५४ हेक्टर किंमत रु. ७३६६०००० /-
२.इमारत किंमत रु. १०३७४०६ /-
३.यंत्र सामुग्री किंमत रु. २५६११८ /-
४. इतर किंमत रु. ७४९५३५२४ /-

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबाईल/ई मेल/फॅक्स
एम.पी.ग्व्हाल्हेरकर, पाळी व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, वणी,ता. दिंडोरी,जि.- नाशिक

दूरध्वनी: ई मेल: फॅक्स:
दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे क्षमता
लिटर/ दिन
प्रक्रिया
लिटर/ दिन
वितरण
लिटर/ दिन
दुग्धशाळा २०००० बंद  
शीतकरण केद्र - - -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ - -
वर्ग – ३ -
वर्ग -४ १२ -
एकूण २० -

शासकीय दूध योजना, चाळीसगांव

दुग्धशाळेची माहिती
इतिहास:
शासकीय दूध योजना, चाळीसगांव दि. ९.६.१९६९ रोजी स्थापन झाली. योजनेची एकूण जमीन ३.५८ हेक्टर आहे. तालुका संघाकडून दूध उपलब्ध नसल्यामुळे चाळीसगांव दुग्धशाळा दि.२७.८.०७ पासून बंद आहे.

योजनेच्या मालमत्तेचे मुल्यांकन खालील प्रमाणे आहे.

१.जमीन ३.५८ हेक्टर किंमत रु. ७७०६५८०० /-
२.इमारत किंमत रु. ३१९५९१५ /-
३.यंत्र सामुग्री किंमत रु. १६५६५९४ /-
४. इतर किंमत रु. /-
एकूण ८०२५८७१५ /-

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबाईल/ई मेल/फॅक्स
जी.टी.धांडे , पाळी व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, चाळीसगांव , जि.- जळगाव

दूरध्वनी:-
मोबाईल:९४०३०९६९९८
ई मेल: gmschalisgaon@gmail.com
फॅक्स:-
दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे क्षमता लिटर/ दिन प्रक्रिया लिटर/ दिन वितरण लिटर/ दिन
दुग्धशाळा   बंद  -
शीतकरण केद्र - - -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२

-

वर्ग – ३ १८ -
वर्ग -४ ११ -
एकूण ३० -
मराठी