अमरावती विभाग

अधिकाऱ्यांची माहिती
शासकीय दूध योजना, यवतमाळ
दुग्धशाळेची माहिती
शासकीय दूध योजना, अमरावती
शासकीय दूध योजना, नांदुरा


अधिकाऱ्यांची माहिती :

पदनाम अधिकाऱ्याचे नाव दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक  ई-मेल पत्रव्यवहाराचा पत्ता
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, अमरावती एच.जी.गडवे ०७२१-२६६२४३७ फॅक्स-२६६२४३७ - rddoamt@gmail.com शासकीय निवासस्थान टाईप-४, शासकीय दूध योजना परिसर,
अमरावती-४४४००६.
दुग्धशाळा अभियंता,
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, अमरावती
एच.जी.गडवे
(अति.कार्यभार)
०७२१-२६६२४३७ फॅक्स-२६६२४३७ - rddoamt@gmail.com शासकीय निवासस्थान टाईप-४, शासकीय दूध योजना परिसर,
अमरावती-४४४००६.
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,बुलढाणा एस.बी.दुधाने
(अति.कार्यभार)
- - - -
शीतकरण केंद्राचे नाव पत्ता / दूरध्वनी हाताळणी कर्मचारी
मोर्शी शासकीय दुध शीतकरण, मोर्शी बस स्थानका जवळ ,ता.- मोर्शी , जि.अमरावती मोर्शी - पिन ४४४९०५ - वर्ग-३=० वर्ग ४=१
अचलपुर तहशील कार्यालया जवळ ,ता.- अचलपुर जि. अमरावतीपिन – ४४४८०५ बंद वर्ग-३=० वर्ग ४=१
चांदूर रेल्वे जि.प. मुलींच्या शाळे जवळ ता.-चांदूर जि.-अमरावती चांदूर रेल्वे ,पिन -४४४९०५ १००० लिटर / दिन वर्ग ४=२
सेमाडोह ता. चीकलदरा जि.अमरावती - वर्ग ४=१
वाशीम अकोला रोड, राजस्तान कॉलेज जवळ,ता.व जि.-वाशीम ७०० वर्ग-३=२
वर्ग ४=४
कारंजा धनाज रोड,कारंजा , जि.वाशीम बंद वर्ग ४=३
पुसद घातोडी एमआयडीसी एरिया, पुसद जि.यवतमाळ २०० लिटर /दिन वर्ग-३=२ वर्ग ४= ४
धनकी मु.पो.-धनकी, ता. उमरखेड , जि. यवतमाळ ४०० लिटर /दिन वर्ग-३= - वर्ग ४= १
पांढरकरवाडा पांढरकरवाडा, ता. पांढरकरवाडा जि.- पांढरकरवाडा,ता.यवतमाळ बंद वर्ग-३= ० वर्ग ४=१
चिखली खंडाळा रोड,चिखली जि.-बुलढाणा पिन-४४३२०१ बंद वर्ग-३= २
वर्ग ४=४
मारेगाव मारेगाव ,जि.-यवतमाळ बंद वर्ग ४=१
मोताळा मोताळा,ता.-मोताळा जि.बुलढाणा बंद वर्ग-३= ०
वर्ग ४=२

शासकीय दूध योजना, यवतमाळ

दुग्धशाळेची माहिती
इतिहास:
शासकीय दूध योजना, यवतमाळ दि. २४.६.१९७७ जिल्हा परिषदेच्या भाडयाच्या जागेत सुरु झाली. सुरवातीस फक्त दूध थंड करण्याची सुविधा होती. दुग्धशाळेची क्षमता २०००० लिटर / दिन वाढवून प्रक्रिया यंत्र , होमोजीनायजर ई. आधुनिक सयंत्रे स्थापन करून पनीर, तूप ई. दुग्धजन्य उत्पादने तयार करण्यात आली.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
आर. बी मते , दुग्धशाळा व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, यवतमाळ, लोहारा एमआयडीसी, लोहारा , यवतमाळ -४४५००१

दूरध्वनी: ०७२३२-२४९३२२
ई मेल: gmsyavatmal@gmail.com
फॅक्स: -
लिटर / दि. वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा ३०० फक्त शीतकरण ६२५ लिटर
शीतकरण केंद्र ८४४ -
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था महिला एकूण
आरे सरिता - - - - - -  
दुध केंद्र - - -
एनर्जी केंद्र - - - - - -  
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - - -  
इतर - - - - - -  
एकूण - - -  ६
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ १०
वर्ग -४

एकूण

२०

शासकीय दूध योजना, अकोला

दुग्धशाळेची माहिती
इतिहास:
शासकीय दूध योजना, अकोला सन १९६२ साली सुरु झाली. १५०००० लिटर/दिन क्षमतेचे दुधाची भुकटी तयार करण्याचे सयंत्र १९८९ साली सुरु झाले. त्या नंतर सरासरी ८५००० लिटर प्रती दिनी दुधाचे रुपांतर करून आयएसआय दर्जाचे दूध भुकटी व सफेद लोणी तयार करण्यात येते.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
एन.एस. कदम, महाव्यवस्थापक

शासकीय दूध योजना, अकोला,मुर्तुझापूर,अकोला

दूरध्वनी: ०७२४-२४५८४१३
ई मेल: gmsakola@gmail.com
फॅक्स: -
लिटर / दि. वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा ११०० १५००
शीतकरण केंद्र -  
दुग्धजन्य पदार्थ उत्पादन
दूध भुकटी -
सफेद लोणी -
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था महिला
आरे सरिता - - - - - -
दुध केंद्र १६ -
एनर्जी केंद्र - - - - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - - -
इतर - - - - - -
एकूण =३२ १६ -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) -
वर्ग -२ -
वर्ग – ३ ९१
वर्ग -४ ८४ -
वैयक्तिक
एकूण १७९

शासकीय दूध योजना, अमरावती

दुग्धशाळेची माहिती
इतिहास:
शासकीय दूध योजना, अमरावती सन १९६२ साली सुरु झाली व तीचे १९७८ आधुनिकरण करण्यात आले. १००००० लिटर दुधाचे प्रापण होते त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
एस. बी. जांभुळे, दुग्धशाळा व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, अमरावती, कॉग्रेस नगर, अमरावती,- ४४४६०२

दूरध्वनी: ०७२१- २६६२४७५
ई मेल: gmsamt@gmail.com
फॅक्स: -
लिटर / दि. वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा २८०० ३५००
शीतकरण केंद्र - -
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था महिला/ इतर
आरे सरिता - - - - -
दुध केंद्र ५४ १२
एनर्जी केंद्र - - - - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - - -
इतर - - - - - -
एकूण =८१ ५५ १२
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ ०३ -
वर्ग – ३ ५५
वर्ग -४ २९
एकूण ८७ १०

शासकीय दूध योजना, नांदुरा

दुग्धशाळेची माहिती
इतिहास:
दूध प्रक्रिया व तूप इ. दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचे एप्रिल १९७९ सुरु झाले. सुरवातीस १५००० लिटर दुधाचे संकलन होत होते. या भागातील शेतकऱ्यांनी खवा बनविणे सुरु केले जो या भागातील प्रसिद्ध पदार्थ आहे व त्याची नागपुर पर्यंत विक्री केली जाते.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
एम के. मेहकर, दुग्धशाळा व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, नांदुरा, राष्ट्रीय महामार्ग, मलकापूर रोड, नांदुरा, जि.बुलढाणा पिन-४४३४०४

दूरध्वनी: ०७२६२ – २४२२६२
ई मेल: ddobuldana789@gmail.com
फॅक्स: -
लिटर / दि. वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा   ३३७
शीतकरण केंद्र - ८४४
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ २५
वर्ग -४ २६
एकूण ५२
मराठी