नागपूर विभाग

अधिकाऱ्यांची माहिती
शासकीय दुध शीतकरण केंद्रे
शासकीय दूध योजना, चंद्रपूर
शासकीय दूध योजना, गोंदिया
शासकीय दूध योजना, वर्धा
चित्रसंग्रह


अधिकाऱ्याची माहिती

पदनाम अधिकाऱ्याचे नाव दुरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक ई-मेल पत्रव्यवहाराचा
पत्ता
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,नागपूर एच.जी.गडवे ०७१२-२५१२८४०/४१ ९५४५३७०००७ rddonagpur
@gmail.com
दुग्धव्यवसाय कर्मचारी वसाहत,तेलंगखेडी रोड,
सिव्हील लाईन्स,नागपूर-४४०००१
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,नागपूर एस.एल.नवले
(अति.कार्यभार)
०७१२-२५१०४८२ ९४२२१११८६८ ddonagpur
@gmail.com
दुग्धव्यवसाय कर्मचारी वसाहत,तेलंगखेडी रोड,
सिव्हील लाईन्स,नागपूर-४४० ००१
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,वर्धा एस.एल.नवले ०७१५२-२६०४२६ ९४२३६८२२७२ dddowardha
@gmail.com
एम.आय.डी.सी.,सेवाग्राम रोड,वर्धा -४४२००१
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,चंद्रपूर डी.आर.ढोके
(अति.कार्यभार)
०७१७२/२५१२२६ ९४२२६८२२७२ ddochand
@gmail.com
प्रशासकीय इमारत,तळमजला,
बेरक क्र.१
चंद्रपूर
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,भंडारा निलेश बंड ०७१८४-२५२६५७ ७२७६५०८२४२ ddobnd
@gmail.com
शासकीय दुध शीतकरण केंद्र,
वरळी रोड भंडारा
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,गडचिरोली सचिन गंगाधर यादव ०७१३२-२२२३७८ ९९२२९६६१६५ dairydevgad
@gmail.com
कॉम्प्लेक्स एरिया,बेरक नं.२
गडचिरोली -४४२६०५
प्र.महाव्यवस्थापक,शासकीय दुध योजना,नागपूर डी.डी.बारापात्रे - ७७०९८७७४५४ - दुग्धव्यवसाय
कर्मचारी वसाहत,तेलंगखेडी रोड,
सिव्हील लाईन्स,नागपूर-४४० ००१

शासकीय दुध शीतकरण केंद्रे

शीतकरण केंद्राचे नाव पत्ता / दूरध्वनी हाताळणी कर्मचारी
नागभीड शासकीय दूध शीतकरण केंद्र, नागभीड, ता.-जि.- चंद्रपूर ०७१७९-२४०१३७ १७०० लिटर/ दिन वर्ग-३=७
वर्ग ४=३
कनेरी शासकीय दूध शीतकरण केंद्र, कनेरी ता.-जि.-गडचिरोली ०७१८९-२३३२२५ बंद वर्ग-३=८
वर्ग ४=२

अल्लापली

शासकीय दूध शीतकरण केंद्र, अल्लापली,(नागपल्ली) जि.-गडचिरोली ०७१८९-२३३२२५ बंद -

शासकीय दूध योजना, चंद्रपूर

दुग्धशाळेची माहिती:
इतिहास:
२०००० लिटर / दिन क्षमता असलेली शासकीय दूध योजना, चंद्रपूर १९७९ साली सुरु झाली. १९९७-९८ त्याचा विस्तार करून त्याची क्षमता ५०००० लिटर प्रती दिन वाढविण्यात आली. सन १९८८ व १९८० साली अनुक्रमे नागभीड व कनेरी येथे प्रत्येकी ५००० लिटर क्षमतेची दोन शासकीय दूध शीतकरण केंद्रे सुरु करण्यात आली.
संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/भ्रमणध्वनी/ई मेल/फॅक्स
डी.आर.ढोके, दुग्धशाळा व्यवस्थापक

रेल्वेस्टेशन रोड,रयतवारी कॉलनी कोल्लेरी रोड, चंद्रपूर

दूरध्वनी:०७१७२-२५६१४९
भ्रमणध्वनी:९४२३६८२२७२
ईमेल:dmgmschandaa@gmail.com
फॅक्स:

दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा १६००० १७०००
शीतकरण केंद्र - -
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था इतर
आरे सरिता - - -
दुध केंद्र १६ १८ -
एनर्जी केंद्र - - - - - -
अर्धवेळ एनर्जी केंद्र - - - - - -
इतर - - - - - -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ २३
वर्ग -४ २३ १५

शासकीय दूध योजना, गोंदिया

दुग्धशाळेची माहिती
इतिहास:
२०००० लिटर प्रती दिन क्षमता असलेली शासकीय दूध योजना, गोंदिया दि. १.४.१९७९ रोजी सुरु झाली. दुधावर प्रक्रिया करून इतर योजनेस पाठविले जाते. शासकीय दूध योजना, गोंदिया अंतर्गत भंडारा, तुमसर, कोहमारा व सातगाव ही ४ शीतकरण केंद्रे आहेत. त्यांची क्षमता अनुक्रमे २००००, १००००, १००००, ५००० आहे.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/भ्रमणध्वनी/ई मेल/फॅक्स
ए. ए.. माहिते, दुग्धशाळा व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, गोंदिया, कुडवा

दूरध्वनी: ०७१८२ -२५२०२७/०२५००६२
भ्रमणध्वनी:९५२७५२३८६९
ई मेल:gmsgondia@gmail.com
फॅक्स:

दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा - ८०००
शीतकरण केंद्र - ७०००
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ १९ १०
वर्ग -४ १८ २५

शासकीय दूध योजना, वर्धा

दुग्धशाळेची माहिती
इतिहास:
ग्रामीण भागातून संपूर्ण वर्षभर दूध खरेदी करण्याच्या व शहरी भागात प्रमाणित दूध पुरवठा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने दुग्धव्यवसायाच्या विशेष कार्यक्रमा अंतर्गत वर्धा दुग्धशाळेची उभारणी केली व दि.१.६.१९७९ रोजी ५०००० लिटर प्रती दिन क्षमता असलेली वर्धा दुग्धशाळा सुरु झाली. सुरवातीस ग्रामीण भागातून दुधाचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करून मुंबईस पाठविले जात असे. शेतक-यांच्या सहकारी संस्थाना व जिल्हा संघाना दुग्धव्यवसायात सकारात्मक भाग घेण्याच्या दृष्टीने वर्धा दुग्धशाळेस दूध पुरविले जाते व नंतर त्यावर प्रक्रिया करून वर्धा जिल्ह्यात वितरीत केले जाते. शासकीय दूध योजना, वर्धा मुळे जवळपास २०००० शेतकऱ्यांच्या कुटुंबाना वर्षभर उत्पन्न निर्मान झाले आहे.

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/भ्रमणध्वनी/ई मेल/फॅक्स
डी.आर.लाखे, पाळी व्यवस्थापक

शासकीय दूध योजना, सेवाग्राम रोड, एमआयडीसी, वर्धा-४४२००१

दूरध्वनी:०७१५२-२६०४२६/२६०४६५
भ्रमणध्वनी:९०९६८०४३१०
ई मेल:gmsvardha@gmail.com
फॅक्स:७१५२-२६०४२७( वर्धा मिल्क फेडेरेशन )

दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा ६००० ७०००
शीतकरण केंद्र - -
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था इतर
आरे सरिता - - - - - -
दुध केंद्र २४ - - - -
एनर्जी केंद्र - - - - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - - -
इतर - - - - - -
एकूण २४ - - - -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ १९ -
वर्ग -४ २५ -
एकूण ४५ -
मराठी