पुणे विभाग

अधिकाऱ्यांची माहिती
शासकीय दूध शीतकरण केंद्रे
दूध भुकटी सयंत्र
शासकीय दूध योजना, मिरज
शासकीय दूध योजना, सोलापूर
शासकीय दूध योजना, महाबळेश्वर
शासकीय दूध योजना, सातारा
शासकीय दूध योजना, पुणे


अधिकाऱ्यांची माहिती :

पदनाम अधिकाऱ्याचे नांव दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक ई-मेल  पत्रव्यवहाराचा पत्ता
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,पुणे एम.एम.मुळे ०२०-२४४५०२३० ९४२२९५८९५२

regdairydevpune
@yahoo.co.in

regdairydevpune
@gmail.com

कॉमनवेल्थ इमारत,लक्ष्मि पथ,
पुणे-३०
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,पुणे पी.डी.येडगे
(अति.कार्यभार)
०२०-२५८१२८९० ९४२३२६९५४९ dddopune
@gmail.com
शासकीय दूध
योजना आवार,
मरीआई गेट जवळ,
वाकडेवाडी,खडकी,पुणे-३
सहा.नि.स.सं.(दुग्ध)पुणे एस.एस.चपटे ०२०-२५८१२८९० ९८२२०९९८१४ dddopune
@gmail.com
शासकीय दूध योजना आवार,
मरीआई गेट जवळ,
वाकडेवाडी,खडकी,पुणे-३
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,सोलापूर आर.डी.चव्हाण ०२१७-२३१११४७ ९८२३२५१०५९ ddosolapur
@gmail.com
शासकीय दुध योजना आवार,सात रस्ता,
विजापूर रोड,सोलापूर-४१३००२
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,सातारा पी.के.अवटे
(अति.कार्यभार) 
०२१६२-२४४३४३ ९९७५६३९५७७ ddosatara
@gmail.com
सी-३,जुनी एम.आय.डी.सी,
सातारा
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सांगली जी.के.तावडे
(अति.कार्यभार)
- - - -
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी,कोल्हापूर ए.एस.चौगले
(अति.कार्यभार)
०२३१-२६५१७२४ ७८४१०३३०६५ dddokpr
@gmail.com
ताराबाई पार्क,कोल्हापूर-४१६००३

शासकीय दूध शीतकरण केंद्रे

शीतकरण केंद्राचे नाव पत्ता / दूरध्वनी कर्मचारी
जत शासकीय दुध शीतकरण, जत एम.आय.डी.सी.जवळ,जि.-सांगली,
पिन ४१६४०१
वर्ग-३=१ वर्ग ४=४
शिराळा, कडेगाव, व जत येथील सर्व कर्मचारी शा.दु.यो.मिरज येथे कार्यरत आहेत.

दूध भुकटी सयंत्र

दुध भुकटी सयंत्र क्षमता उत्पादन
ठिकाण- मिरज
कंपनी- निरो (डेन्मार्क) १९७१-७२ पासून कार्यरत
१० टन -
ठिकाण- मिरज कंपनी- अन्हाड्रो (अल्फा लवल, पुणे )
१९८२-८३ पासून कार्यरत
१० टन -

शासकीय दूध योजना, मिरज

दुग्धशाळेची माहिती
संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबाईल/ई मेल/फॅक्स
डी. आर. शिंदे, महाव्यवस्थापक

डॉ. आंबेडकर गार्डन जवळ, मिरज, सांगली

दूरध्वनी: ०२३३-२२२८४७०/२२२३०३२/२२२२६९३
ई मेल: gmsmiraj@gmail.com
फॅक्स: ०२३३-२२२८४७०
दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे वितरण (लिटर/दिन) प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा - -
दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन परिमाण
दुध भुकटी -
सफेद लोणी -
आरे केंद्रांची संख्या
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) -
वर्ग -२ -
वर्ग – ३ ९९
वर्ग -४ ९०
एकूण १९२

शासकीय दूध योजना, सोलापूर

दुग्धशाळेची माहिती
इतिहास
नागरिकांना उत्तम प्रतीचे दूध उपलब्ध व्हावे व शेतक-यांना एक जोड धंदा मिळावा या उद्देश्याने शासकीय दूध योजना, सोलापूर १५.९.१९६० पासून सुरु करण्यात आली.(G.R. No. DDS-3459/II-2/2278-Q Dt.19.9.1959) योजनेची सुरवातीची क्षमता ३००० लिटर दूध प्रती दिवस हाताळण्याची होती. दुधाचे संकलन वाढल्यामुळे नंतर ती १९७५ वाढवून ती ५०००० लिटर प्रती दिवस करण्यात आली. नागरिकांच्या मागणीमुळे होमोजीनाझर व क्लेरीफायर १९९५-९६ पासून सुरु करण्यात आले.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबाईल/ई मेल/फॅक्स
आर.डी.चव्हाण,दुग्धशाळा व्यवस्थापक

शासकीय दूध योजना आवार,सात रस्ता,विजापूर रोड, सोलापूर -४१३००२

दूरध्वनी: ०२१७-२७३२३३०
भ्रमणध्वनी:९९२२१५६६७८
ई मेल: dairymanagergms@gmail.com
फॅक्स: ०२१७-२७३२३३०
दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा - -

आरे केंद्रांची संख्या

सुशिक्षित बेकार १३
अ.जा .
अपंग -
माजी सैनिक
सहकारी संस्था
इतर
एकूण ३२
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ ३१ -
वर्ग -४ १६ -
एकूण ४८ -

शासकीय दूध योजना, महाबळेश्वर

दुग्धशाळेची माहिती
इतिहास : शासकीय दूध योजना, महाबळेश्वर दि. २५.२.६६ रोजी शासन निर्णय A&CD No. DDS/2666/10627/2-ADF Dtd. 28.01.1966 अन्वये कार्यान्वित झाली.योजनेची रचना १०००० लिटर दूध हाताळण्यासाठी करण्यात आली होती व ती शासन निर्णय A & CD No. Duiva /2087/51622/CR316/87Dugdha -3 Dt. 11.07.1988 नुसार सुरु होती. संकलन केलेले दूध थंड करून व प्लास्टिक पिशव्यात भरून विक्री केले जाते व उरल्रेले दूध मुंबईत पाठविले जाते.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबाईल/ई मेल/फॅक्स
आर. एस. जाधव , दुग्धशाळा व्यवस्थापक

शासकीय बंगला नं. ३, महाबळेश्वर , तालुका - महाबळेश्वर

दूरध्वनी: ०२१६८-२६०३३५
भ्रमणध्वनी:९९२३०८६८३९
ई मेल:gmsmahabaleshvar@yahoo.com
फॅक्स: ०२१६८-२६०३३५

दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे क्षमता प्रक्रिया लिटर/ दिन वितरण लिटर/ दिन
दुग्धशाळा - - -
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था
आरे सरिता - - - -
दुध केंद्र - - - - -
एनर्जी केंद्र - - - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - -
इतर - - - -
एकूण - - - -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ - -
वर्ग – ३ -
वर्ग -४ १० -
एकूण १८ -

शासकीय दूध योजना, सातारा

दुग्धशाळेची माहिती
इतिहास :
दुग्धव्यवसाय या उद्योगाचे लाभदायक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फार मोठे महत्व आहे.महाराष्ट्र शासनाने शासकीय दूध योजना, सातारा या योजनेस G.R. No.DDS -4070/2391/ADF-D Dt. 03.02.1977 या शासन निर्णय अन्वये मान्यता दिली व त्या नुसार दुग्धशाळेचे बांधकाम व यंत्रांची उभारणी करण्यात आली व दि. १.१०.१९७९ दुग्धशाळा सुरु झाली. ३ शीतकरण केंद्रांची खालील प्रमाणे उभारणी व सुरवात झाली.

शीतकरण केंद्र सुरु होण्याचा दिनांक
पारगाव २१.७.१९८०
वडूज १०.९.१९८०
फलटण ९.११.१९८१

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबईल/ई मेल/फॅक्स
डी.व्ही.रजपूत, पाळी व्यवस्थापक

सी / ३, एम.आय.डी .सी. एरिया, सातारा

दूरध्वनी: ०२१६२-२४४६७९
ई मेल: gmssatara@gmail.com
फॅक्स: ०२१६२-२४४६०४
लिटर / दिन वितरण प्रत्यक्ष प्रक्रिया
दुग्धशाळा - -
शीतकरण केंद्रे -  -
वडूज - -
पारगाव - -
फलटण - -
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) - -
वर्ग -२ -
वर्ग – ३ २०
वर्ग -४ १९ १४
एकूण ४१ १८

शासकीय दूध योजना, पुणे

दुग्धशाळेची माहिती
इतिहास
शासकीय दूध योजना, पुणेदि.१६.१.१९५९ रोजी कार्यन्वित झाली. दुग्धशाळेचा एकूण परिसर अंदाजे २६ एकर आहे. दुग्धशाळा पुणे – मुंबई रस्त्यानजीक स्थित आहे. सुरवातीला ३ शीतकरण केंद्रे अंतर्भूत होती. ती सर्व शीतकरण केंद्रे सहकारी संघाला ह्स्तातरीत करण्यात आली. दुधाचे प्रापण पुणे संघ, महाबळेश्वर दुग्धशाळा, परगाव शीतकरण केद्र यांच्याकडून केले जाते. पुणे योजनेकडे स्वतःची डिझेल टाकी व ५ ते ६ वाहने आहेत.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/मोबाईल/ई मेल/फॅक्स
एम. आर. हराळ,दुग्धशाळा व्यवस्थापक

मरी आई गेट जवळ, मुंबई – पुणे रोड, पुणे – ४११००३

दूरध्वनी: ०२०-२५८१६४०२
मोबाईल: ९९२२१५६६७८
ई-मेल:ggovtmilkschemepune@yahoo.com
फॅक्स: ०२०-२५८१२८९०

दुग्धशाळा / शीतकरण केंद्रे प्रक्रिया लिटर/ दिन वितरण लिटर/ दिन
दुग्धशाळा ४०१३ ७०००
शीतकरण केद्र - -
आरे केंद्रांचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था
आरे सरिता - - - -
दुध केंद्र ८३ १५
एनर्जी केंद्र - - -
अर्ध वेळ एनर्जी केंद्र - - - - -
इतर - - - - २९
एकूण ८८ १५ ३२
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग -१ (वरिष्ठ ) - -
वर्ग -१ (कनिष्ठ ) -
वर्ग -२ -
वर्ग – ३ ११२
वर्ग -४ १६०
एकूण २७६ १०
मराठी