वरळी दुग्धशाळा

दुग्धशाळेची माहिती :

वरळी सी फेस, वरळी, मुंबई येथील वरळी दुग्धशाळेची स्थापना १९६१ साली झाली. रु. ४२० लाख एकूण प्रकल्प निधी पैकी रु. ८० लाख युनिसेफ कडून विदेशी चलनात प्राप्त झाले. वरळी दुग्धशाळेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल मा. श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांच्या शुभहस्ते झाले. दुग्धशाळेची क्षमता ४.५ लाख लिटर प्रती दिन दूध हाताळण्याची आहे. एनर्जी, लस्सी, दही, मसाला दूध इ. दुग्धजन्य पदार्थ दुग्धशाळेत तयार केले जातात. दुग्धशाळे मार्फत मुंबईच्या मध्य व दक्षिण भागात (कुलाबा ते सायन व माहीम) दूध व दुग्धजन्य पदार्थाचे वितरण केले जाते.

संपर्क माहिती:
दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
एन.टी.बडगुजर,प्रभारी व्यवस्थापक(अतिरिक्त कार्यभार )

अ. ग. खान रोड, वरळी सी फेस, वरळी मुंबई - ४०००१८

दूरध्वनी: ०२२ -२४९३९९८६, २४९३३८७८, २४९३०२२०
ई मेल: dmworlidairy85@gmail.com
फॅक्स: ०२२ - २४९१९४७२
वितरण तपशील:
लिटर / दिन
२७००० लिटर / दिन
दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन:
दुग्धजन्य पदार्थ प्रती दिन
एनर्जी -
लस्सी -
मसाला दूध -
दही -
केंद्राचा प्रकार सुशिक्षित बेकार अ. जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था महिला बचत गट
आरे सरिता ३५ १८ १८
दूध केंद्र ४४ ४९ ७७ १०१
एनर्जी केंद्र ३२ १७
अर्ध वेळ एनर्जी केंद्र १९२ ९३ ४२ १३ १४९
इतर=१३७ - - - - - -
एकूण=१०५८ ३०३ १५७ ५३ २० १०३ २८५
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग - १ (वरिष्ठ ) -
वर्ग - १ (कनिष्ठ ) - -
वर्ग - २ -
वर्ग – ३ १५५ -
वर्ग - ४ ४१३ -
एकूण ५७५ -
मराठी