विक्री दर

दुधाचे विक्री दर
दुग्धजन्य पदार्थाचे विक्री दर
दूध केंद्रांची एकूण संख्या
दूध वितरकांचे कमिशन

दुधाचे विक्री दर

शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छ आणि निर्भेळ दूध वाजवी दरात विकले जाते.  दूधाचे विक्री दर वेळोवेळी शासनाकडून निश्चित केले जातात. दूधाचे विक्री दर निश्चित करता­ना ग्राहकांचे तसेच वितरकांचे हित लक्षात घेतले जाते. बाजारपेठेतील अ­न्य ब्रॅण्डच्या दूधाच्या किंमतीपेक्षा शास­नाच्या दूधाचे विक्री दर कमी असतात. शास­नामार्फत विक्री होणा-या दूधाचे विक्री दर दि­नांक २१/०४/२०१७  पासून मुंबई शहर, उप­नगरे आणि ग्रामीण भागासाठी खालीलप्रमाणे आहेत.

योज­ना दूधाचा प्रकार ग्राहक किंमत रु.
१ लि.साठी
ग्राहक किंमत रु.
१/२ लि.साठी
बृह­न मुंबई दूध योजना १.गाय दूध ३७.०० १८.५०
२.फुल क्रिम दूध ४६.०० २३.००
३.टोण्ड दूध ३७.०० १८.५०
४.आरे शक्ती गाय दुध ४१.०० २१.००
योज­ना दूधाचा प्रकार ग्राहक किंमत रु.
१ लि.साठी
ग्राहक किंमत रु.
१/२ लि.साठी
ग्रामीण दूध योजना १.गाय दूध ३६.०० १८.००
२.फुल क्रिम दूध ४५.०० २२.५०
४.टोण्ड दूध ३६.०० १८.००

दूध वितरकांचे टप्पानिहाय कमिशन

अ.क्र. दूध विक्री परिमाण (लि.) सुधारीत विक्री कमिशन (प्र.लि. रुपये)
१ ते ५० २.५०
१ ते १०० २.७५
१ ते २०० ३.००
१ ते ३०० ३.२५
१ ते ३०० चे वर ३.५०
आरे शक्ती दुधासाठी रु.३.५० प्र./ लि सरसकट

दुग्धजन्य पदार्थाचे विक्री दर

पदार्थ दुग्धजन्य पदार्थाचे नाव ग्राहक किंमत रु.
एनर्जी एनर्जी ( २०० मी.ली बाटली) २०.००
एनर्जी(बृहन्मुंबई क्षेत्र वगळून एम.एम.आर.डी.ए. क्षेत्रा करीता.) ( २०० मी.ली बाटली)  
डीस्पोसेबल एनर्जी -मसाला चहा (२०० मी.ली. बाटली )  
डीस्पोसेबल एनर्जी ( २०० मी.ली बाटली)  
डीस्पोसेबल कॉफी / चॉकलेट एनर्जी ( २०० मी.ली बाटली.)  
डीस्पोसेबल कॅपुचीनो / मोक्का एनर्जी ( २०० मी.ली बाटली.)  
डीस्पोसेबल डाएट एनर्जी ( २०० मी.ली बाटली.)  
टिकाऊ गाय दूध टिकाऊ गाय दूध (२५० मी.ली बाटली) २०.००
मसाला दूध मसाला दूध (२०० मी.ली बाटली) २४.००
स्पेशल मसाला दूध (२०० मी.ली. बाटली)  
मसाला दूध (२०० मी.ली कप)  
लस्सी (प्लेन) लस्सी (२०० मी.ली बाटली) १७.००
(२०० मी.ली कप)  
(२०० मी.ली पाऊच )  
लस्सी (आंबा) आंबा लस्सी (२०० मी.ली बाटली.)  
(२०० मी.ली कप )  
(२०० मी.ली पाऊच)  
लस्सी (स्ट्रॉबेरी) स्ट्रॉबेरी लस्सी - (२०० मी.ली बाटली)  
स्ट्रॉबेरी लस्सी - (२०० मी.ली कप)  
स्ट्रॉबेरी लस्सी - (२०० मी.ली पाऊच)  
दही १०० ग्रॅम पॅक  
२०० ग्रॅम पॅक  
तूप १ लिटर ४००.००
१/२ लिटर २००.००

सध्या १ लिटर आणि १/२ लिटर पॉलिथिन पिशव्यामध्ये दूधाची विक्री केली जात आहे. काही वर्षापूर्वी दूध ५०० मि.ली. काचेच्या बाटल्यामधू­न विक्री केले जात होते. काचेच्या बाटल्यांची होणारी तूट फुट इत्यादी कारणामुळे शास­नास पॉलिथि­न पिशव्यामधून दूध विक्री करण्याच्या पर्यायाचा विचार करावा लागला आणि कालांतराने हा पर्याय योग्य असल्याचे सिध्द झाले आहे. पॉलिथिन पिशव्यामुळे दूधात भेसळ करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. दूधात होणारी भेसळ रोखण्याकरीता खालीलप्रमाणे उपाययोज­ना लागू केल्या आहेत. १) दूध स्विकारताना तसेच दूध पॅकिंग करण्यापूर्वी दूधाची गुणप्रत तपासली जाते. २) दूधामधील भेसळ तपासणी करिता शासनाच्या दुग्धशाळामध्ये अद्ययावत प्रयोगशाळा असू­न क्रायोस्कोप, डे­सीटीमिटर, कोमॅटोग्राफ इत्यादी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य आहेत.मुंबई शहर व उप­नगरामध्ये दूध व दुग्धज­न्य पदार्थांची विक्री आरे केंद्रामधू­न केली जाते. विभागवार आरे सरिता केंद्रे, झेड केंद्र, एक्स डेअरी केंद्राची एकंदर संख्या खालील प्रमाणे आहे.

वितरण केंद्रांची एकूण संख्या.

योजना/विभाग एक्स डेअरी केंद्रे झेड केंद्रे / ठोक ग्राहक आरे सरिता /एनर्जी/
अर्धवेळ ए­नर्जी केंद्रे
एकूण
बृ.मुं.दू.योजना १७३ ७७९ १०९० २०४२
मुंबई ८४ २१७ ३०६
पुणे १७९ २२ १३ २१४
­नाशिक २४ १२ ३८
औरंगाबाद ५३ ४२ २१ ११६
अमरावती ११६ १३ १३०
­नागपूर २०७ ४४ २५१
एकूण ८३६ १०८५ ११७६ ३०९७
मराठी