नागरिकांची सनद

दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत देण्यात येणा-या सेवा :
१)दूध उत्पादकांना दूध पुरवठयापोटी उत्पादन खर्चावर आधारित दर दिले जातात. तसेच दुधाची देयकांची अदायगी करण्यासाठी विहित केलेला कालावधी परिशिष्ट -१ मध्ये दर्शविण्यात आलेला आहे.
२)दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत द्रवरुप दुधाचे वितरण वितरकांमार्फत शहरी भागात तसेच ग्रामीण भागात करण्यात येते. काम पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी परिशिष्ट-२ मध्ये दर्शविण्यात आलेला आहे.
३)दुधाचे संकलन प्राथमिक सहकारी संस्था, तालुका व जिल्हा संघामार्फत करण्यात येते. प्राथमिक सहकारी संस्था/तालुका/जिल्हा संघाची नोंदणी करण्याबाबतचा विहित कालावधी परिशिष्ट -३ मध्ये दर्शविण्यात आलेला आहे.
४)सुलभ संदर्भासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी परिशिष्ट-४ मध्ये दर्शविण्यात आलेली आहे.

परिशिष्ट -१

अ.क्र. कामाचा तपशील काम पूर्ण होण्यासाठी
लागणारा कालावधी
संपर्क अधिकारी कार्यालय विहित कालावधीत काम
पूर्ण न झाल्यास तक्रार
करावयाचे अधिकारी
तक्रार निवारण होण्यास
लागणारा कालावधी
दूध पुरवठयाची रक्कम
अदायगी करणे.
देयक संबंधीत योजनेस
योग्यरित्या सादर केल्यापासून १० दिवसात अदायगी
करण्यात यावी.
संबंधित शासकीय दूध योजनेचे
महाव्यवस्थापक / दुग्धशाळा
व्यवस्थापक अथवा संबंधित
जिल्हयाचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी
संबंधित विभागाचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व तद नंतर आयुक्त दुग्धव्यवसाय विकास यांचेकडे दाद मागता येईल. रकाना क्र.३ चा
कालावधी संपल्या
नंतर १० दिवस
गुणप्रतीबाबत तफावत येत असल्यास दाद मागणे योग्य अर्ज प्राप्त झाल्या-
पासून १५ दिवसांत उत्तर पाठविले जाईल.
संबंधित शासकीय दूध योजनेचे
महाव्यवस्थापक /दुग्धशाळा
व्यवस्थापक अथवा संबंधित
जिल्हयाचे जिल्हा दुग्धव्यवसाय
विकास अधिकारी
संबंधित विभागाचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व तदनंतर आयुक्त
दुग्धव्यवसाय विकास यांचेकडे दाद मागता येईल.
रकाना क्र.३ चा
कालावधी संपल्यानंतर
१० दिवस
दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या
वाहतुकी बाबंतच्या रक्कमांची
अदायगी करणे
संबंधित कागदपत्रासह योग्य अर्ज दिल्यापासून १५ दिवसांच्या कालावधीत
उत्तर पाठविले जाईल.
संबंधित शासकीय दूध योजनेचे
महाव्यवस्थापक /दुग्धशाळा
व्यवस्थापक अथवा संबंधित
जिल्हयाचे जिल्हा दुग्धव्यवसाय
विकास अधिकारी
संबंधित विभागाचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व तद् नंतर आयुक्त दुग्धव्यवसाय विकास यांचेकडे दाद मागता येईल. रकाना क्र.३ चा
कालावधी संपल्यानंतर
१० दिवस
ग्राहकाच्या दुधाच्या
वितरणाबाबत तक्रार
असल्यास
दहा दिवसांच्या आत संबंधित शासकीय दूध योजनेचे
महाव्यवस्थापक /दुग्धशाळा
व्यवस्थापक , जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी
संबंधित विभागाचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी रकाना क्र.३ चा
कालावधी संपल्यानंतर
१० दिवस

परिशिष्ट-२

अ.क्र. कामाचा तपशील काम पूर्ण होण्यासाठी
लागणारा कालावधी
संपर्क अधिकारी कार्यालय विहित कालावधीत काम
पूर्ण न झाल्यास तक्रार
करावयाचे अधिकारी
तक्रार निवारण होण्यास
लागणारा कालावधी
शहरी भागातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे वितरण संबंधित महानगरपालिका/
नगरपालिका यांचेकडून
ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त
झाल्यानंतर १५ दिवसात
.बृहन्मुंबईकरिता
दुग्धशाळा व्यवस्थापक,
आरे/ वरळी/कुर्ला. २. बृहन्मुंबई व्यतिरिक्त
राज्यातील अन्य शहरांकरिता
संबंधित योजनांचे दुग्धशाळा व्यवस्थापक /महाव्यवस्थापक.
१.बृहन्मुंबईकरिता
महाव्यवस्थापक,
बृहन्मुंबई दू.यो. २. बृहन्मुंबई व्यतिरिक्त
राज्यातील अन्य शहरांकरिता
संबंधित प्रादेशिक
दुग्धव्यवसाय विकास
अधिकारी
तक्रार प्राप्त
झाल्यापासून
१५ दिवसांत.

परिशिष्ट -३

अ.क्र. कामाचा तपशील काम पूर्ण होण्यासाठी
लागणारा कालावधी
संपर्क अधिकारी कार्यालय विहित कालावधीत काम पूर्ण न झाल्यास तक्रार करावयाचे अधिकारी तक्रार निवारण
होण्यास लागणारा
कालावधी
प्राथमिक
सहकारी
संस्थेची नोंदणी
अर्ज मिळाल्यापासून महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९ अन्वये २ महिन्याचे आत
प्रत्येक जिल्हयातील जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांचे कार्यालयातील सहा.निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) विभागीय उपनिबंधक,
सहकारी संस्था (दुग्ध)(संबंधित प्रादेशिक विभागाच्या प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातील)
तक्रार प्राप्त
झाल्यापासून
१५ दिवसांत.
तालुका व जिल्हा
संघाची नोंदणी
अर्ज मिळाल्यापासून महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ९ अन्वये २ महिन्याचे आत
संबंधित विभागातील प्रादेशिक
दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांचे कार्यालयातील विभागीय उपनिबंधक,
सहकारी संस्था (दुग्ध)
सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध ), मुंबई, आयुक्त दुग्धव्यवसाय विकास यांचे कार्यालय,
महाराष्ट्र राज्य, प्रशासकीय
इमारत, अ.ग.खान मार्ग,
वरळी सीफेस,
मुंबई४०००१८.
तक्रार प्राप्त
झाल्यापासून
१५ दिवसांत.

परिशिष्ट -४

अधिकाऱ्यांचा तपशील...

मराठी