कुर्ला दुग्धशाळा

दुग्धशाळेची माहिती

दूध महापूर योजना, (W. F. P. 6.18) अन्वये राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ यांनी आर्थिक सहाय्य देवून मातृ दुग्धशाळेची उभारणी करून १९७५ साली कार्यान्वित केली. दुग्धशाळेचे एकूण परिसर अंदाजे १०.४६ हेक्टर आहे. दुग्धशाळेत दुधावर प्रक्रिया व होमोजिनायझेशन करून पॉलीपॅक पीशव्या मधून मुबंई शहराच्या पूर्व उपनगरात वितरीत केले जाते. आरे ब्रॅड अंतर्गत सन १९७९ पासून तुपाचे वितरण सुरु झाले. दि. ७.८.९६ पासून एगमार्क तूप भरण्यास सुरुवात झाली. एकूण २४० टन क्षमता असलेली तीन शीतगृह सफेद लोणी साठविण्यासाठी आहेत.

संपर्क माहिती
दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
जी.डी. राखुंडे, दुग्धशाळा व्यवस्थापक(अतिरिक्त कार्यभार)

मातृ दुग्धशाळा, कुर्ला, मुंबई - २४

दूरध्वनी: ०२२ - २५२२८४२१ - २५ / २५२२४३३०
ई मेल: dmmdkurla@gmail.com
फॅक्स: ०२२ – २५२२०२४८
वितरण तपशील
वितरण लिटर / दि.
१६००० लिटर/प्रतिदिन (वरळी दुग्धशाळेमार्फत)

आरे केंद्रांची संख्या

केंद्राचा प्रकार सुशिक्षित बेकार अ. जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था इतर एकूण  
आरे सरिता - - १७
दूध केंद्र १७ - - ३३
एनर्जी केंद्र १७ - - १२ ३२
अर्ध वेळ एनर्जी केंद्र १०२ ३१ १९ - १३१ २८४
इतर - - - - - - -
एकूण १४२ ४१ १९ - १५९ ३६६
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग - १ (वरिष्ठ) -
वर्ग - १ (कनिष्ठ) -
वर्ग - २ -
वर्ग – ३ ८८ -
वर्ग - ४ २४५ -
एकूण ३३४ -
मराठी