खरेदी दर

दूध खरेदी दर
कमिशन

दूध खरेदी दर

शेतक-यांच्या दुधाच्या उत्पादन किंमतीच्या आधारे शासनाने दूध खरेदी किंमत निश्चित केली आहे.
दुधाचे खरेदी दर खालील प्रमाणे आहेत. (दि. २१/०६/२०१७ पासून )

गाय दूध म्हैस दूध
गुणप्रत
फॅट% / एस.एन.एफ.%
पूश्टकाळ दर रु./लिटर कृषकाळ दर रु./लिटर गुणप्रत
फॅट% / एस.एन.एफ.%
पूश्टकाळ दर रु./लिटर कृषकाळ दर रु./लिटर
३.५/८.५ २७.०० २७.०० ६.०/९.० ३६.०० ३६.००
३.६/८.५ २७.३० २७.३० ६.१/९० ३६.३० ३६.३०
३.७/८.५ २७.६० २७.६० ६.२/९.० ३६.६० ३६.६०
३.८/८.५ २७.९० २७.९० ६.३/९.० ३६.९० ३६.९०
३.९/८.५ २८.२० २८.२० ६.४/९.० ३७.२० ३७.२०
४.०/८.५ २८.५० २८.५० ६.५/९.० ३७.५० ३७.५०
४.१/८.५ २८.८० २८.८० ६.६/९.० ३७.८० ३७.८०
४.२/८.५ २९.१० २९.१० ६.७/९.० ३८.१० ३८.१०
४.३ /८.५ २९.४० २९.४० ६.८/९.० ३८.४० ३८.४०
४.४/८.५ २९.७० २९.७० ६.९/९.० ३८.७० ३८.७०
- - - ७.०/९.० ३९.०० ३९.००
- - - ७.१/९.० ३९.३० ३९.३०
- - - ७.२/९.० ३९.६० ३९.६०
- - - ७.३/९.० ३९.९० ३९.९०
- - - ७.४/९.० ४०.२० ४०.२०
- - - ७.५/९.० ४०.५० ४०.५०
* आरे शक्ती गाय दूधासाठी ३.८ % / ८.५ % गुणप्रतीचे गाय दुध पोहोच तत्वावर कृषकाळासाठी रु. २८ प्रती लिटर व पू श्टकाळासाठी रु.२७ प्रती लिटर (पुढील प्रत्येक पॉइंट फॅट वाढीसाठी ३० पैसे प्रती लिटर ) या दराने सहकारी संघाकडून दूध खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे.  

कमिशन

अ.क्र. तपशिल दर रु. /लिटर
अंतर्गत वाहतूक १.१०
हंडा खर्च ०.०५
व्यवस्थापन खर्च ०.३०
शीतकरण खर्च ०.३५
संघाचे एकूण कमिशन
(१+२.+३+४)
१.८०
संस्थांचे कमिशन ० .७०
एकूण कमिशन
(५+६)
२.५०
मराठी