दूध केंद्र

  • बृहन्मुंबई दूध योजनेतील केंद्रांचे प्रकार
  • बृहन्मुंबई दूध योजनेतील एकूण केंद्रे.

बृहन्मुंबई दूध योजनेतील दूध केंद्रांचे प्रकार

अ.क्र. केंद्राचा प्रकार केंद्राचे आकारमान
दूध केंद्र व आरे सरिता ८ फुट X ५ फुट
दूध केंद्र व आरे सरिता १० फुट X ४ फुट
आरे सरिता i) १४ फुट X७ फुट
आरे पार्लर ii) ३० फुट X ११फुट

बृहन्मुंबई दूध योजनेतील एकूण दूध केंद्र

अ.क्र.. क्षेत्र / विभाग दुग्धशाळेचे नाव  दूध केंद्र संख्या
मुंबई शहर वरळी दुग्धशाळा ८९८
पूर्व उप नगरे कुर्ला दुग्धशाळा ३९५
पश्चिम उप नगरे आरे दुग्धशाळा ४८१
   

एकूण

१७७४
मराठी