आयुक्त कार्यालय

आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे दुग्धव्यवसाय विकास विभागाचे प्रमुख आहेत. त्याना वेगवेगळ्या कामासाठी खालील अधिकारी मदत करतात. उप आयुक्त (प्रशासन) हे प्रशासकीय बाबीमध्ये, उप आयुक्त (उत्पादन व प्रापण ) हे दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन व दुधाचे प्रापण या बाबीमध्ये, उप आयुक्त (प्रक्रिया व वितरण ) हे दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण व प्रक्रिया या बाबीमध्ये, उप आयुक्त (अभियांत्रिकी) हे अभियांत्रिकी व तांत्रिक बाबीमध्ये, उप आयुक्त (वित्त सल्लागार) हे वित्तीय बाबीमध्ये मदत करतात. सदर उपायुक्त यांना सहाय्यक आयुक्त (प्रशासन/सर्वं साधारण/सामुग्री/ गुणनियंत्रण/लेखा), कार्यासन अधिकारी, लेखा अधिकारी, परिवहन अधिकारी, भू सर्वेक्षण अधिकारी, दक्षता अधिकारी हे संबधित विषया बाबत मदत करतात. सह निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) हे सहकारी संस्था, तालुका / जिल्हा संघ यांच्या कामकाजा बाबत मदत करतात. सह निबंधक यांना उप निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) हे त्यांना मदत करतात. जनसंपर्क अधिकारी हे नागरिकांची गा-हाणी संबधित व नागरिकांशी संपर्क ठेवण्या बाबत काम पाहतात.


आयुक्त कार्यालयातील अधिकारी

पदनाम नाव दूरध्वनी /फॅक्स- ई मेल
आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, आर.आर.जाधव , भा.प्र.से. २४९३१५७१
फॅक्स-२४९३७२०८
ddcmaharashtra@gmail.com
अप्पर आयुक्त,दुग्धव्यवसाय विकास विभाग, - - -
उप आयुक्त (प्रशासन)  द. दि. कुलकर्णी (अतिरिक्त कार्यभार) २४९३७२५५ dyddcadmin@gmail.com
उप आयुक्त (प्रक्रिया व वितरण) सी.एस.चौगले (अतिरिक्त कार्यभार) २४९६१५५२ dyddcpd@gmail.com
उप आयुक्त (उत्पादन व प्रापण) जे.पी. पाटील (अतिरिक्त कार्यभार) २४९३७०६४ dyddcpp@gmail.com
उप आयुक्त (वित्तीय सल्लागार)  जे.जे. झकारिया २४९२४३२७ dyddcfa@gmail.com
उप आयुक्त (दुग्धशाळा अभियंता)  एन.टी.बडगुजर(अतिरिक्त कार्यभार) २४९५०८२५ dyddcde@gmail.com
सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) एस. एस. आमणे(अतिरिक्त कार्यभार) २४९६५२०२ jntrgcop@gmail.com
मुख्य दक्षता अधिकारी
(मुख्यालय - श..दु.यो.गोंदिया)
आ.ज्यो.शिंदे ०७१८२ -२५२०२७/०२५००६२ gmsgondiya@gmail.com
जनसंपर्क अधिकारी एस.आर.कुलकर्णी (अतिरिक्त कार्यभार) २४९१९८३२ proddcmah@gmail.com

कार्यासन प्रमुख 

कार्यासन क्रमांक  पदनाम  अधिकाऱ्याचे नाव 
उप दक्षता अधिकारी यु. डी. तुळसे (अति. कार्यभार)
२  जनसंपर्क अधिकारी  एस. आर. कुलकर्णी (अति. कार्यभार)
दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी (मुख्यालय) एस.पी. प्रभू (अति. कार्यभार)
विशेष अधिकारी, (अंदाजपत्रक)  एस.पी. प्रभू 
उप निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) प्रज्ञा तायडे 
दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी (मुख्यालय)  ए. बी. पुराळे (अति. कार्यभार)
उप - दुग्धशाळा अभियंता  एस. आर. भारांबे (अति. कार्यभार)
सहा. आयुक्त, (गुणनियंत्रण)  एन. जे. ठवकर (अति. कार्यभार)
दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी (मुख्यालय) एस.पी. प्रभू (अति. कार्यभार)
१० परिवहन अधिकारी आर.आर. राठोड (अति. कार्यभार)
११ सहा. आयुक्त, (कामगार) जे.पी. पाटील (अति. कार्यभार)
१२  सहा. आयुक्त, (सामुग्री) एन. जे. ठवकर 
१३ सहा. आयुक्त, (अंतर्गत लेखा परीक्षण) जे.ए. शेख (अति. कार्यभार)
१४ सहा. आयुक्त, (सर्वं साधारण)  व्ही. व्ही. पाटील (अति. कार्यभार)
१५ सहा. आयुक्त, (प्रशासन) ए. बी. पुराळे 
१६ भू सर्वेक्षण अधिकारी एस.पी. प्रभू (अति. कार्यभार)
१७ सहा. आयुक्त, (लेखा) ए. बी. पुराळे (अति. कार्यभार)
१८ लेखा अधिकारी, (अंतर्गत लेखा परीक्षण) जे.ए. शेख (अति. कार्यभार)
१९ विशेष कार्य अधिकारी ए. बी. पुराळे (अति. कार्यभार)
२० विशेष कार्य अधिकारी ए. बी. पुराळे (अति. कार्यभार)
२१ दुग्धशाळा व्यवस्थापक  एन. जे. ठवकर (अति. कार्यभार)
    मराठी