आरे दुग्धशाळा

दुग्धशाळेची माहिती

इतिहास आरे दुग्ध वसाहत १९४९ साली स्थापन झाली. मध्यवर्ती दुग्धशाळा, आरे चे उदघाटन दि. ४.३.१९५१ रोजी तत्कालीन पंतप्रधान मा. पंडित जवाहरलाल नेहरू याच्या शुभहस्ते झाले. आरे दुग्धशाळेची स्थापना आरे दुग्ध वसाहतीतील दुधावर प्रक्रिया करून बाटल्यात भरून मुंबईतील ग्राहकांना पुरविण्यासाठी झाली. आरे हि आशिया खंडातील या प्रकारची पहिलीच दुग्धशाळा होती. १९७० नंतर ग्रामीण भागातील दुध स्वीकारण्यास सुरवात झाली. आरे दुग्धशाळा मुंबईतील पश्चिम उप नगरात दुध वितरीत करते.

संपर्क माहिती:

दुग्धशाळा प्रमुखाचे नाव व हुद्दा कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी/ई मेल/फॅक्स
जी.एन. राऊत, दुग्धशाळा व्यवस्थापक(प्रभारी)

मध्यवर्ती दुग्धशाळा, आरे दुग्ध वसाहत, मुंबई -६५

दूरध्वनी: ०२२ - २९२७२५१६ / २९२७२५२१/२९२७२४३४
ई मेल: cdaarey@yahoo.co.in
फॅक्स: -

वितरण तपशील

वितरण लिटर / दि.
११,००० लिटर / दिन.

आरे केंद्रांची संख्या

केंद्राचा प्रकार सुशिक्षित बेकार अ.जा . अपंग माजी सैनिक सहकारी संस्था महिला
रोख विक्री ०५ ०२ - - -
एक्स डेअरी २४ - - २० -
झेड केंद्र १९० ८० १५२
आरे सरिता ३६ १२ १३
एनर्जी केंद्र १४ - २७
अर्ध वेळ एनर्जी केंद्र १५७ ५७ - - ६१
आरे पार्लर ०२ - - - - -
एकूण ४२८ १५२ ४० २३८
कार्यरत कर्मचारी संख्या दुग्धशाळा शीतकरण केंद्र
वर्ग - १ (वरिष्ठ ) - -
वर्ग - १ (कनिष्ठ ) -
वर्ग - २ -
वर्ग - ३ - -
वर्ग - ४ - -
एकूण -
मराठी