दुग्धव्यवसाय विकास विभाग

श्री.एकनाथराव खडसे
श्री.एकनाथराव खडसे
माननीय मंत्री
महसूल, पुनर्वसन व मदत कार्य, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ, कृषी आणि फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क
श्री. विजय  देशमुख
श्री. विजय देशमुख
माननीय
राज्य
मंत्री
सार्वज
निक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमासह), परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय

विभागाची ओळख

 दुस-या महायुद्धाच्या काळात अन्न टंचाईमुळे गर्भवती स्त्रिया व लहान मुले यांचे कुपोषण टाळण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर पालिकेने दूध वाटप योजना सुरु केली. त्यानुसार  अर्धा शेर प्रती महिला वाटप करण्यात येत होते. सदर योजना १९४६ पर्यंत कार्यान्वित होती. त्या नुसार शासनाच्या नागरी पुरवठा विभागा मार्फत हि योजना राबविण्यात येत होती. दूध उकळण्याची सोय नसल्यामुळे कच्या स्वरुपात दूध वाटप करण्यात येत होते व त्यामूळे काही अडचणी निर्माण होत होत्या. तसेच हेच दूध त्या काळच्या ब्रिटीश सैनिक, कर्मचारी/अधिकारी यानाही पुरविण्यात येत होते. त्यांना कच्चे दूध पिण्याची सवय नसल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या.मुंबई शहरातील गोठे अत्यंत अस्वच्छ वातावरणात ठेवण्यात येत होते व गुरांचे पालनपोषण अशास्त्रीयरित्या करण्यात येत होते . तसेच सदर गोठ्या मुळे त्या परिसरातील लोकांच्या आरोग्य विषयक समस्या निर्माण होत होत्या. ...पुढे वाचा

 सूचना फलक

शासन निर्णय दि. २५/११/२०१४ -अंतर्गत वाहतूक खर्च,सहकारी दूध संघ /संस्था यांचे  कमिशन इ.मध्ये  बदल

राज्यातील ई- गव्हर्नस प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी दि. २१/११/२०१४ रोजी झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त
www.maharashtra.gov.in
adf.maharashtra.gov.in
ahd.maharashtra.gov.in fisheries.maharashtra.gov.in

  आरे दुग्धशाळा :आरे दुग्ध वसाहत १९४९ साली स्थापन झाली. मध्यवर्ती दुग्धशाळा, आरे चे उदघाटन  दि.४.३.१९५१  रोजी तत्कालीन पंतप्रधान मा. पंडित जवाहरलाल नेहरू याच्या शुभहस्ते झाले. आरे दुग्धशाळेची स्थापना आरे ....पुढे वाचा

आयुक्त कार्यालय : आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास हे दुग्धव्यवसाय विकास विभागाचे प्रमुख आहेत. त्याना वेगवेगळ्या कामासाठी पुढील अधिकारी मदत करतात. उप आयुक्त ( प्रशासन) हे प्रशासकीय बाबीमध्ये, उप आयुक्त ( उत्पादन व प्रापण  ).......पुढे वाचा

  वरळी दुग्धशाळा : वरळी सी फेस, वरळी, मुंबई  येथील वरळी दुग्धशाळेची स्थापना १९६१ साली झाली. रु ४२० लाख एकूण प्रकल्प निधी पैकी रु. ८० लाख युनिसेफ कडून विदेशी चलनात प्राप्त झाले. वरळी दुग्धशाळेचे  उदघाटन.......पुढे वाचा

आरे दुग्ध वसाहत : सन १९४९ मध्ये आरे दुग्ध वसाहत अस्तित्वात आली.  आरे दुग्ध वसाहत मुंबई शहरापासून ३० कि.मी. लांब  उत्तरेला स्थित आहे.  आरे दुग्ध वसाहत एकूण ३,१६० एकर जमिनीवर व्यापलेली आहे.  त्यापैकी  ...पुढे वाचा.
कुर्ला दुग्धशाळा  :दूध महापूर योजना, ( W.F.P. 6.18) अन्वये  राष्ट्रीय दुग्ध विकास  महामंडळ यांनी आर्थिक सहाय्य देवून मातृ दुग्धशाळेची उभारणी करून १९७५ साली कार्यान्वित केली. दुग्धशाळेचे  एकूण परिसर  अंदाजे १०.४६ हेक्टर आहे. .....पुढे वाचा  दुग्धशाळा  विज्ञान संस्था : स्वातंत्र्य प्राप्ती­ नंतर तयार केलेल्या पंचवार्षिक योज­ने मध्ये दुग्धव्यवसाय विकासासाठी तरतूद करण्यात आली होती.  देशातील एकूण शेती क्षेत्राला पूरक व्यवसाय म्हणू­न  चाल­ना  देण्याच्या हेतू­ने  दुग्ध व्यवसायाचा विकास करण्याचा ....पुढे वाचा
Visitor counter, Heat Map, Conversion tracking, Search Rank