मुखपृष्ठ > खरेदी दर
दूध खरेदी दर | प्रिंट |    मागे

दूध खरेदी दर
कमिशन


दूध खरेदी दर
शेतक-यांच्या दुधाच्या उत्पादन किंमतीच्या आधारे शासनाने दूध खरेदी किंमत निश्चित केली आहे.
दुधाचे खरेदी दर खालील प्रमाणे आहेत. (दि. २५.०५.२०१३ पासून ).

गाय दूध

म्हैस दूध

गुणप्रत

पृष्ठकाळ दर
रु./लिटर

कृषकाळ दर रु./लिटर

गुणप्रत

पृष्ठकाळ दर रु./लिटर

कृषकाळ दर रु./लिटर

३.५/८.५ १८.५० १८.५० ६.०/९.० २७.५० २७.५०
३.६/८.५ १८.७० १८.७० ६.१/९० २७.८० २७.८०
३.७/८.५ १८.९० १८.९० ६.२/९.० २८.१० २८.१०
३.८/८.५ १९.१० १९.१० ६.३/९.० २८.४० २८.४०
३.९/८.५ १९.३० १९.३० ६.४/९.० २८.७० २८.७०
४.०/८.५ १९.५० १९.५० ६.५/९.० २९.०० २९.००
४.१/८.५ १९.७० १९.७० ६.६/९.० २९.३० २९.३०
४.२/८.५ १९.९० १९.९० ६.७/९.० २९.६० २९.६०
४.३ /८.५ २०.१० २०.१० ६.८/९.० २९.९० २९.९०
४.४/८.५ २०.३० २०.३० ६.९/९.० ३०.२० ३०.२०
४.५/८.५ २०.५० २०.५० ७.०/९.० ३०.५० ३०.५०
४.६/८.५ २०.७० २०.७० ७.१/९.० ३०.८० ३०.८०
४.७/८.५ २०.९० २०.९० ७.२/९.० ३१.१० ३१.१०
४.८/८.५ २१.१० २१.१० ७.३/९.० ३१.४० ३१.४०
४.९/८.५ २१.३० २१.३० ७.४/९.० ३१.७० ३१.७०
५.०/८.५ २१.५० २१.५० ७.५/९.० ३२.०० ३२.००

कमिशन

अ.क्र.

तपशिल

दर  रु./लिटर

अंतर्गत वाहतूक

१.३०

हंडा खर्च

०.०५

व्यवस्थापन  खर्च

०.४५

शीतकरण खर्च

०.३५

संघाचे एकूण कमिशन
(१+२.+३+४)

२.१५

संस्थांचे कमिशन

०.८५

एकूण कमिशन
(५+६)

३.००